

एन्साइक्लोपीडिआ ऑव्ह् इंग्लिश स्पीकिंग (अडव्हान्स्ड्) (इंग्रजी-इंग्रजी-मराठी) Pithy Publication (Mumbai). Let's have a Word with the World..... in English. चला जगाशी संवाद साधुया..... इंग्रजीत. हे पुस्तक तुमची स्वप्ने कशी पूर्ण करेल. १) आता तुम्ही कोणत्याही काळातील आणि प्रयोगातील वाक्य इंग्रजीत फाडफाड बोलून इतरांवर आपली छाप पाडाल कारण या पुस्तकात प्रत्येक पानावर कर्तरी आणि कर्मणी प्रयोग (Active & Passive voice) एकत्र दिला आहे. २) आता तुमच्या चिल्लापिल्लाकरिता तुम्हाला चित्रांची महागडी पुस्तके विकत घेण्याची गरज नाही कारण आम्ही तुमच्या बाळाच्या ज्ञानात भर पाडण्याची काळजी घेतली आहे. त्यांना प्राणी-पक्षांची रंगीत चित्रे भेट द्या. ३) या पुस्तकातील प्राणी, पक्षी, भाज्या, फळे, मासे, मांंस, मसाले, कंदमुळे, सुका मेवा, दुग्ध पदार्थ, अन्नप्रक्रिया यांची चित्रे, माहिती, नावे तुमच्या कुटुंबाच्या ज्ञानात भर पाडेल. ४) ३ करोड वाक्य तुम्ही या पुस्तकातून तयार करायला शिकणार आहात. ५) क्रियापदाचे कोणतेही रुप क्षणार्धात वाक्यात वापरून तुम्ही आता मित्रांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना थक्क करा आणि याकरिता तुम्हाला पुस्तकात क्रियापदाच्या ५ रुपांची डिक्शनरि दिली आहे. ६) इंग्रजी भाषेतील तुमचा आत्मविश्वास हे पुस्तक नक्कीच वाढवेल. ७) सर्वात महाग कागद आणि टिकाऊ शिलाई असल्याने हे पुस्तक वर्षानुवर्षे टिकणार. ८) शाळेतील विद्यार्थ्यांपासून, तरुण, प्रौढ ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांना उपयोगी पुस्तक. ९) बाणाच्या पद्धतीचा (Arrow Method) नवा अविष्कार ही भाषा अगदी हसतखेळत शिकवतो. १०) अगदी क्लासरुममध्ये फळ्यावर शिकता तसेच या पुस्तकातून तुम्ही शिकाल. आता तुम्हाला प्रत्येक पान फळाच भासेल. लेखक, व्हिझ्यन् क्रिएइटर् - राकेश मोरे Review: Two Stars - Book is good but it is marathi edition. I want in hindi. Review: Great Book - Exlent book to learn english. Easiest way to teach childrens. I am using methods in this book to teach my 11 year old child results are great. Thank you desertcart for providing this book and special thanks to Rakesh More sir for prepairing easiest method of teaching.
| Customer Reviews | 2.8 out of 5 stars 4 Reviews |
A**R
Two Stars
Book is good but it is marathi edition. I want in hindi.
V**L
Great Book
Exlent book to learn english. Easiest way to teach childrens. I am using methods in this book to teach my 11 year old child results are great. Thank you amazon for providing this book and special thanks to Rakesh More sir for prepairing easiest method of teaching.
Trustpilot
3 weeks ago
1 month ago